9TH NIFF MARATHI FILM & TELEVISION AWARDS

0
172
aamhinashikkar

9TH NIFF MARATHI

FILM & TELEVISION AWARDS

९वा नाशिक आंतरराष्टीय चित्रपट महोत्सव २३ ते २६ मार्च २०१७ दरम्यान नाशिक येथे होत आहे.

नीफ ” दादासाहेब फाळके मराठी फ़िल्म अॅण्ड टेलीविजन पुरस्कार” साठी
सहभागी होण्यासाठी प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात सुरू आहे.
त्वरा करा !!!

या वेबसाईटवर अन्यथा पुढील दिलेल्या पत्यावर आपल्याला प्रवेश अर्ज पाठवता येतील.

NIFF Festival Secretariat
पत्ता : मुम्बई off no 699
आदर्श नगर MHB colony ;
ओशिवरा लिंक रोड; लोटस पेट्रोल पंपा जवळ जोगेश्वरी वेस्ट
मुम्बई ४००१०२
Call / What’s app
+९१ ९९७०३६४४४६ /८४३३८३६६९८

नाशिक :बी -3
भूमि एझौटिका ;स्वामी विवेकानंद मार्ग ;राठी अमराई :गंगापूर रोड नाशिक ४२२०१३:
call +९३७०२५६४४६

सम्पर्क साधा :
मुकेश कनेरी
फेस्टिवल डायरेक्टर
+९१ ९९७०३६४४४६

LEAVE A REPLY